पीएम किसानचे 2 हजार आले, नमो शेतकरी सन्मान योजनेचे कधी?
Namo Shetkari Hapta नमो शेतकरी हप्ता मोदी सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. हा निधी तीन हप्त्यांमध्ये बँक खात्यात जमा केला जातो. प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असतो. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या … Read more